Tuesday, March 23, 2010


संभाजी ब्रिगेड ही मराठा-बहुजन व दलित समाजाचे हित सवर्धन करणारी एक क्रांतिकारी संघटना आहे.
संभाजी ब्रिगेड कोणत्याही राजकीय पक्षाशी संबधित नाही तसेच संघटनेची उद्दिष्टे समाजाशी समरस असून राजमाता जिजाऊ मासाहेब, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे , जगदगुरु संत तुकाराम महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता सालवे कर्मवीर भाऊराव पाटिल, राजेश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आम्बेडकर, आन्नाभाऊ साठे , पंजाबराव देशमुख, हे संभाजी ब्रिगेड चे आदर्श आहेत.
छ. शिवरायांनी मांडलेल्या विचारांनी चालणारी ही संघटना आहे. आपण या sanghatane मध्ये सामिल व्हावे अन समाज हिताच्या गोष्टींवर चर्चा करावी.
सदरिल कम्युनिटी ही मराठा सेवा संघ आणि सम्बंधित ३२ कक्षान्च्या प्रतिनिधिंसाठी उपयुक्त आहे.

1 comment:

  1. Dear we need ur address and phone no so plz contact me laxman madar founder president ambedkar brigade khanapur DT,belgaum karnataka pH,9448269333 emaial.ambedakar.brigade@gmail.com plz contact us we need philosophy of sambhaji brigade

    ReplyDelete